सोम-शनि: सकाळी 09.30 am ते संध्या 06.00 pm
आपला कष्टाचा पैसा, हा आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरक्षित रहावा !! आपल्या पाल्यांच्या सुवर्णमय भविष्यासाठी आपण जीवाचे रान करत असतो. शिक्षणाचे वाढत जाणारे महत्व आणि वाढत जाणारा खर्च पाहता, आपल्याला पाल्याच्या जन्मापासूनच थोडी-थोडी बचत करत जावे लागते. आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहे आपल्यासाठी "बाल भविष्य ठेव योजना". या योजनेमध्ये तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दरमहा नियोजित रक्कम मिळते.
आमच्या बाल भविष्य ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
ज्या अर्थी आपण पै-पै गोळा करून एक मोठी गुंतवणूक करतो, तेव्हा त्यातून मिळणारा फायदाही समाधानकारक हवा; तेव्हाच ती गुंतवणूक सत्कारणी लागते आणि योग्य वेळी आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडते. ग्राहकांचा विश्वास, अद्ययावत तंत्रज्ञान आणि पारदर्शक व्यवहार - या त्रिसूत्रीवर आधारलेली कार्यसंस्कृती उभी करून, ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजापूर्ण करण्यासाठी सावळेश्वर अर्बन घेऊन आलेले आहे दाम दीडपट / दुप्पट/ तीनपट ठेव योजना.
आमच्या दाम दीडपट / दुप्पट/ तीनपट योजनेंतर्गत ठराविक कालावधीनंतर तुम्ही गुंतवलेली रक्कम दीडपट / दुप्पट/ तीनपट होऊन मिळते. आमच्या दीडपट / दुप्पट/ तीनपट ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
असे म्हणतात की मुलीचा जन्म काही निवडक घरांमध्येच होतो, कारण ती जिथे जन्माला येते, त्या घराचे सोने होऊन जाते! मग तुमच्या घराचे सोने करणाऱ्या तुमच्या कन्येच्या भविष्यासाठी - तुम्ही ही आमच्या "कन्यादान ठेव योजने"त गुंतवणूक करा!
आमच्या कन्यादान ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
स्वप्ने सर्वात मोठी ऊर्जा देणारी असतात. स्वप्नांची जादूच माणसाला अशक्य ते शक्य करण्याचे धाडस देत असते. तुमचे स्वप्न आणि तुमच्या भरारीला आम्ही पंख देऊ...आमच्या "सावळेश्वर स्वप्नपूर्ती मासिक ठेव योजनेने.
आमच्या सावळेश्वर स्वप्नपूर्ती मासिक (RD) ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
हजारो किलोमीटरचा प्रवास एका पावलाने सुरु होत असतो. तुमच्या व्यापारातून रोजचा रोख भरणा करा. रोज उचललेली ही छोटी-छोटी पावले तुम्हाला समृद्धीच्या शिखारवर नेतील! आमच्या "पिग्मी / देनंदिन ठेव योजनेत" गुंतवणूक करा. तुम्ही दिवसरात्र मेहनत करून जो मोबदला कमावता तोच आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बचतीच्या रूपात सांभाळून ठेवता. पण ती रक्कम तशीच ठेवून फायदा नाही. म्हणून त्या बचतीच्या रकमेलाही कामाला लावा, रोज थोडं थोडं का होईना सेव्ह करा.
आमच्या सावळेश्वर पिग्मी / देनंदिन ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
तुमच्या कष्टाच्या पैशाची किंमत आम्ही जाणतो! पण कष्टाने कमावलेला पैसा ठेवण्यासाठी हवं एक विश्वासार्ह ठिकाण, आणि ते म्हणजे सावळेश्वर अर्बन. आपल्या बचतीवर आपल्याला उत्तम फायदा मिळवून देण्यासाठी सावळेश्वर अर्बन घेऊन आले आहे मुदत ठेव योजना. या मुदत ठेव योजनेमध्ये ठराविक बचतीची रक्कम एका निश्चित काळापर्यंत ठेवायची असते. ही वेळेची मुदत संपल्यानंतर तुम्हाला या बचतीवर आकर्षक परतावा मिळतो, म्हणूनच आमच्या सोबत "मुदत ठेव योजने"चा लाभ घ्या आणि मिळवा उत्तम व्याजदर. सोबत काळजी पासून मुक्तता आणि भक्कम सुरक्षा!
आमच्या मुदत ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
थेंबे-थेंबे तळे साचे! म्हण जूनी असली, तरी आज ही तितकीच महत्वाची आहे. तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल झटपट! मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही मोठी असावी लागते. तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहात, त्यालाच जोड द्या आकर्षक व्याजदराची. तुमचे लक्षाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते आमच्या "लक्षाधीश ठेव योजनेतून" !
म्हणूनच आमच्या सोबत "लक्षाधीश ठेव योजने"चा लाभ घ्या आणि मिळवा उत्तम व्याजदर. आमच्या लक्षाधीश ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
आयुष्यात स्थैर्य मिळावं म्हणून सर्वच मेहनत करतात, मात्र रिटायरमेंटनंतर केवळ सरकारी नोकरदारांना पेन्शन मिळते. व्यवसायिक, छोटेमोठे कामगारवर्ग, खासगी नोकरदार, शेतकरी यांनादेखील ठराविक काळानंतर आयुष्यात समाधानाने जगता यावं, घरबसल्या त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्यात, त्यांनाही निवृत्तीचा आनंद घेता यावा यासाठीच सावळेश्वर अर्बन घेऊन आले आहे सावळेश्वर पेन्शन योजना.
आमच्या सावळेश्वर पेन्शन ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
सोनेरी भविष्याची स्वप्न बघत असताना, आपल्या हवी बचतीची एक अशी सुविधा, जिच्यावर आपण आपल्या भविष्याची भिस्त ठेवू शकतो! आमची " सावळेश्वर उज्जल भविष्य योजना " म्हणजे अशीच एक सुविधा आहे !! भविष्यात येणाऱ्या अडचणीसाठी तयारी करायला हवी आणि उज्वल भविष्यासाठी बचत करून ठेवींवर आकर्षक व्याजदर हवे असेल तर हवी असते विश्वासार्ह बँक.
उज्ज्वल भविष्यासाठी ही एक गुंतवणूक सावळेश्वर अर्बन सोबत महत्वाची ठरेल कारण तुम्हाला मिळतो इथे विश्वास आणि भक्कम सुरक्षा ठेवींवर. आमच्या उज्जल भविष्य ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
कुटुंबातील महिला सक्षम असली कि कुटुंब आपोआप सक्षम होते. प्रत्येक कुटुंब सुरक्षित, आनंदी समृद्ध व सुखी राहावं म्हणून सावळेश्वर अर्बन खास महिलांसाठी घेऊन आले आहेत सावळेश्वर सखी समृद्धी योजना महिलांच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी. या योजनेंतर्गत महिलांना झिरो बॅलन्समध्ये सखी समृद्धी सेविंग खाते उघडता येते, ज्यात त्यांना १० हजार रुपयांपर्यंत तात्काळ कर्ज मंजुरी मिळते कमीत कमी कागदपत्रांमध्ये.
आमच्या ह्या योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
Copyright © 2023 Sawleshwar Urban , Website Designed by SASH MEDIA