सोम-शनि: सकाळी 09.30 am ते संध्या 06.00 pm
व्यवसाय म्हंटल की दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असते 'एक परिपूर्ण बँकिंग सेवांची, जी पूर्ण होते सावळेश्वर अर्बन मध्ये! कारण आम्ही आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक परिपूर्ण बँकिंग सेवा पुरवतो. तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि आवश्यक त्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आजच सावळेश्वर अर्बन मध्ये चालू खाते उघडा व मिळवा NEFT / RTGS / IMPS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आधार बँकिंग, इत्यादी अनेक सुविधा एकाच छताखाली. अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या.
आम्ही जाणतो तुमच्या बचतीचे महत्व. तुमच्या कष्टाने कमावलेला एक एक पैसा जपतो आम्ही आणि सोबतच अधिक व्याजदर देऊन तो वाढवतोही. बचत करण्यासाठी हवे असते एक खाते. आजच सावळेश्वर अर्बन मध्ये बचत खाते उघडा व मिळवा अधिक व्याजदर, सुरक्षा, NEFT / RTGS / IMPS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आधार बँकिंग, इत्यादी अनेक सुविधा एकाच छताखाली. अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या.
आता आज काळ बदलत आहे आणि बदलत्या काळासोबत लोक हि बदलत आहेत. सर्वच व्यवहार कॅशलेस झालेले आहे कारण आज प्रत्येकाच्या खिशात स्मार्टफोन आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून सावळेश्वर अर्बन देते अत्याधुनिक मोबाईल व इंटरनेट बँकिंग सुविधा देते मोबाईल बँकिंग सुविधा.
या सुविधे मार्फ़त तुम्ही तुमच्या मोबाईल फोन द्वारे पैसे देणे-घेणे, बिल भरणे, स्टेटमेंट मिळवणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे घरबसल्या एका क्लिकवर पूर्ण करू शकता. आमच्या मोबाईल व इंटरनेट बँकिंग सुविधेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
आपल्या अनेक मौल्यवान वस्तू असतात, जसे की दागिने, महत्वाचे कागदपत्र, आणि यासारख्याच अनेक गोष्टी. आणि आजच्या काळात कधी काय होईल सांगता येत नाही. अशात या मौल्यवान गोष्टी कुठे ठेवायच्या ही फार मोठी समस्या असते. पण आता ही समस्या कायमची विसरा, कारण आता तुमच्या सेवेत सज्ज आहे सावळेश्वर अर्बन लॉकर सुविधा. तुम्ही निश्चिंत रहा, तुमच्या अमूल्य साधनसंपत्तीची काळजी आम्ही जबाबदारीने घेतो, शिवाय वाजवी दरात सर्वोत्तम सुरक्षित सेवा देतो. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
बँकेत जाऊन पैसे काढायचे म्हटलं की तासंतास वेळ लागतो पण आता ती वेळ येत नाही कारण प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात अनेक ठिकाणी ATM आहेत शिवाय छोट्या गावांमध्ये देखील ATM द्वारे पैसे काढण्यासाठी वेगवेगळे सेवा केंद्र उपलब्ध आहेत म्हणूनच ग्राहकांच्या या अत्याधुनिक गरजा पूर्ण करण्यासाठी सावळेश्वर अर्बन ए टी एम सुविधा सेवा पुरवते.
आता त्वरित आणि कमीत कमी वेळेत कधीही आपल्या खात्यातून पैसे काढा व सावळेश्वर अर्बनच्या ATM सुविधेचा आनंद घ्या! आमच्या ए टी एम सुविधेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
ग्राहकांना उत्तम सेवा सुविधा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. ग्राहकांचे बँकिंग व्यवहार सुरळीत व सुरक्षित आणि जास्तीत जास्त सोपे, जलद व्हावे या करिता सावळेश्वर अर्बन कायमच तत्पर असते आणि म्हणूनच कुठलीही तांत्रिक अडचण आल्यास तुम्ही तात्काळ संपर्क साधून योग्य ती मदत आमच्या टेली बँकिंग सुविधेद्वारे घरबसल्या मिळवू शकता.
टेली बँकींग सुविधा वापरून तुम्ही स्टेटमेंटची माहिती, ठेवीवरचे व्याजदर, कर्जाबाबतची माहिती या आणि यासारख्या अनेक गोष्टींच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या टोल फ्री 9921956597/ 7028690877/ 9881710670 क्रमांकावर कॉल करू शकता आणि तुम्हाला हवी असलेली माहिती सहज मिळवू शकता.
छोटे किंवा मोठे व्यावसायिक किंवा किराणा दुकानदार या सर्वांना रोजचे व्यवहार करताना विविध अडचणींना सामोर जावं लागत. कधी सुट्टे पैसे नसतात तर कधी रोखीचे पैसे बाळगण्याची चिंता असते. या सर्वावर सावळेश्वर अर्बन घेऊन आले आहे बँकिंग सुविधा QR Code.
आमच्या UPI QR CODE सुविधेद्वारे तुम्ही ग्राहकांकडून पेमेंट ऑनलाईन स्वीकारू शकता. आमच्या क्यू आर कोड सुविधेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
Copyright © 2023 Sawleshwar Urban , Website Designed by SASH MEDIA