सोम-शनि: सकाळी 09.30 am ते संध्या 06.00 pm
सावलेश्वर मल्टिपर्पज
व्यवसाय असेल तर पैश्यांचे येणे जाणे दैनंदिन व्यवहारात सुरु असते पण नोकरी म्हंटल की ठराविक तारखेची वाट बघावी लागते. आर्थिक अडचणी कधी सांगून येत नाहीत! अचानक उद्भवलेल्या आर्थिक गरजांसाठी सावळेश्वर अर्बनच्या "पगार तारण कर्ज" योजनेचा लाभ घेऊशकता.
आमच्या पगार तारण कर्ज योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
सावलेश्वर मल्टिपर्पज
कष्टाच्या उत्पन्नातून खरेदी केलेले सोने....विकायचे कशाला? तुमच्या अचानक आलेल्या आर्थिक अडचणी वर मात करण्यासाठी आमची "सोने तारण कर्ज योजना" सर्वात योग्य आहे. कर्ज फेडल्यावर तुमचे सोने सुखरूप परत आणि कसलाच त्रास नाही !!
आमच्या सोने तारण कर्ज योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
सावलेश्वर मल्टिपर्पज
तुमचे वाहन हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही जर व्यापार करत असाल तर अधिकच. तुमच्या एखाद्या आर्थिक गरजेची पूर्तता करण्यासाठी, त्याला विकू नका. त्यासाठी आमचे "वाहन तारण कर्ज" आहे ना!
आमच्या वाहन तारण कर्ज योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
सावलेश्वर मल्टिपर्पज
तुमचे स्वप्न किती ही मोठे असू द्या! अडचण मोठी असो अथवा लहान, तुमच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणात सावळेश्वर अर्बन देईल तुमची साथ! तुमच्या व्यापाराची वृद्धी असो किंवा एखाद्या मोठ्या कार्यासाठी परदेश वारी, आमचे "मालमत्ता तारण कर्ज" वापरा, आणि तुमच्या स्वप्नांना द्या उंच भरारी!
आमच्या मालमत्ता तारण कर्ज योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
सावलेश्वर मल्टिपर्पज
आपल्या व्यापाराच्या वृद्धीसाठी, किंवा कुठल्याही तात्पुरत्या आर्थिक गरजेसाठी, तुम्ही पिग्मी कर्ज घेऊ शकता. आता छोट्या मोठ्या गरजा भागवण्यासाठी तुमच्या पिग्मी वर घ्या सावळेश्वर अर्बनचे पिग्मीकर्ज. सुरक्षित ठेवा तुमची बचत, झटपट आणि सुलभ मिळवा पिग्मीकर्ज!
आमच्या पिग्मी कर्ज योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
सावलेश्वर मल्टिपर्पज
महिलांनी आजच्या काळात सक्षम होणे फार गरजेचे आहे. याच महिलांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत "महिला बचत गट कर्ज"! त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी सावळेश्वर अर्बन नेहमीच महिलांसोबत आहे.
आमच्या महिला बचत गट कर्ज योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
सावलेश्वर मल्टिपर्पज
तुमच्या व्यापाराला लागणाऱ्या दैनंदिन रोख रकमेची कमी आता आम्ही पूर्ण करू शकतो. व्यवसायात प्रगती करण्यासाठी गुंतवणूक महत्वाची असते. शिवाय आर्थिक अडचणी अचानक ओढवतात, अशात व्यवसायाला गती मिळवून देण्याची संधी हातची निघून जाऊ नये म्हणून सावळेश्वर अर्बन तुम्हाला देते एफ डी. कॅश क्रेडीट लोन सेवा.
या सेवांअंतर्गत ठराविक काळाकरिता तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी एका दिवसाच्या आत लोन घेऊ शकता. आमच्या एफ डी. कॅश क्रेडीट लोन योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
सावलेश्वर मल्टिपर्पज
रोजच्या दैनंदिन व्यापारासाठी अनेकवेळा मोठ्या पैशांची गरज असते. मग कधी माल मागवायचा असेल किंवा कधी देणी फेडायची असेल, अशी अनेकानेक कारणं असतात. अशावेळी काय करावं तर सावळेश्वर अर्बनच्या कॅश क्रेडीट कर्जाचा फायदा घ्यावा आणि आपल्या व्यवसायाची भरभराट करावी.
या सेवेत तुम्हाला ठराविक रक्कम क्रेडिट म्हणून दिली जाते. महत्वाचं म्हणजे तुम्ही यातून जितके पैसे काढता तितक्याच पैशांवर तुम्हाला व्याज आकारण्यात येईल, शिवाय त्याच्य दिवशी रक्कम काढून त्याच दिवशी खात्यात जमा केल्यास कुठलेही व्याज आकारण्यात येणार नाही. मग आता चिंता सोडा आणि घ्या कॅश क्रेडिट लोन!
सावलेश्वर मल्टिपर्पज
आपल्या तात्काळ गरजा भागवणं असो किंवा आपली छोटी-मोठी स्वप्नं असोत, पैसा हाताशी हवाच असतो. परंतु सर्वसामान्य नोकरदार बंधूंना आपल्याच कामाच्या पैशांसाठी अर्थात पगारासाठी महिनाभर वाट पाहावी लागते. गरजेच्या वेळी हाताशी पैसे नसल्यास मोठी तारांबळ होते. अशा वेळी तुम्हाला साथ देते सावळेश्वर अर्बन! आम्ही जाणतो तुमच्या स्वप्नांचं आणि गरजांचं महत्व आणि म्हणूनच संस्था तुम्हाला उपलब्ध करून देते पगार तारण कर्ज; ज्यात तुमच्या येणाऱ्या पगारावर तुम्हाला कमीत कमी कागदपत्रांवर तात्काळ कर्ज मिळवून दिले जाते व वेळीच तुमची गरज पूर्ण करण्यासाठी हातभार लावला जातो.
सावलेश्वर मल्टिपर्पज
आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या अडचणी कायम जीवनामध्ये येत असतात. अशा प्रत्येक अडचणीवर मोठे कर्ज डोक्यावर घेण्याची गरज नाही, कारण सावळेश्वर अर्बन तुम्हाला उपलब्ध करून देते संस्थेमधील असलेल्या ठेवीवर ठेव तारण कर्ज; ज्यात तुम्हाला कर्जाच्या कालावधीत तुमच्या ठेवीवर व्याजही मिळते आणि असलेल्या ठेवीवर तात्काळ कर्जही उपलब्ध होते. यामुळे तुमची बचत सुरक्षित राहते आणि तुमची आर्थिक गरज देखील पूर्ण होते.
आमच्या ठेव तारण कर्ज योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597/ 7028690877/ 9881710670 या क्रमांकावर संपर्क करा.
सावलेश्वर मल्टिपर्पज
घर किंवा एखादी प्रॉपर्टी घेणे हे प्रत्येकाचं एक स्वप्नं असत किंवा घराच्या सध्याच्या असलेल्या व्यवस्थेची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करणे असे अनेक कामे असतात. स्वतःच्या हक्काचं घर असणं किंवा एखादी जमीन, प्रॉपर्टी असणे कधीही गुंतवणूकीच्या हिशोबाने चांगले असते. आपले हे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी सावळेश्वर अर्बन घेऊन आले आहे गृह कर्ज व प्रॉपर्टी खरेदी कर्ज.
आमच्या ह्या कर्ज योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सावळेश्वर अर्बन शाखेला भेट द्या किंवा 9921956597 या क्रमांकावर संपर्क करा.
Copyright © 2023 Sawleshwar Urban , Website Designed by SASH MEDIA