माझा व्यवसाय आहे. व्यवसाय म्हंटल कि कर्जासाठी बऱ्याच अडचणी येतात. पण मला गरजेच्या वेळी सावळेश्वर अर्बन ने कर्ज देऊन मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
शंकर देशमुख
सावळेश्वर अर्बन मध्ये १ वर्षांपासून माझे बचत खाते आहे. खाते उघडल्यापासून ते आज पर्यंत कुठलाही प्रॉब्लेम आला तर खूप छान आणि सविस्तर माहिती देऊन अडचण सोडवतात.
गणेश डहाळे
सावलेश्वर अर्बन ज्या सेवासुविंधा पुरवतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ग्राहकांची नेमकी गरज लक्षात घेऊन ते नेहमी नवीन योजना व उपक्रम सुरु असतात. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा!
सतीश चेपटे
माझा व्यवसाय आहे. व्यवसाय म्हंटल कि कर्जासाठी बऱ्याच अडचणी येतात. पण मला गरजेच्या वेळी सावळेश्वर अर्बन ने कर्ज देऊन मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
अजीज शेख