Loading...

सोम-शनि: सकाळी 09.30 am ते संध्या 06.00 pm

तुमच्या प्रत्येक गरजेसाठी विविध योजना

बदलत्या काळाची गरज ओळखून सावळेश्वर अर्बन ग्राहकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच तत्पर असते त्यामुळेच सावळेश्वर अर्बन तुमच्या प्रत्येक गरजेसाठी घेऊन आले आहेत विविध योजना व अत्याधुनिक परिपूर्ण बँकिंग सेवा.

ठेव योजना

आपली सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत आणि आपल्याला जास्तीत जास्त परतावा मिळावा यासाठी सावळेश्वर अर्बन घेऊन आले आहेत विविध ठेव योजना.

अधिक जाणून घ्या
कर्ज योजना

छोटी असो वा मोठी सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी व तुमच्या अडचणीच्या काळात सोबत उभे राहण्यासाठी सावळेश्वर अर्बन पुरवते अनेक प्रकारच्या कर्ज सुविधा.

अधिक जाणून घ्या
खाते

बदलत्या काळाची गरज ओळखून सावळेश्वर अर्बन ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी देते अत्याधुनिक डिजिटल इतर बँकिंग सुविधा.

अधिक जाणून घ्या

संस्थेविषयी

जालना मधील सर्वसामान्य नागरिकांच्या आणि व्यावसायिकांच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी म्हणून सावळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सुरवात करण्यात आली.ण्यात आली.

संस्थेविषयी - गुंतवणूकीला बळ देऊ .....ऊंच भरारी घेऊ !!!!

सावळेश्वर अर्बन संस्थेची 2020 रोजी स्थापना करण्यात आली. जालना मधील सर्वसामान्य नागरिकांच्या आणि व्यावसायिकांच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी म्हणून सावळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीची सुरवात करण्यात आली होती. श्री. ज्ञानेश्वर मधुकर उडदंगे (संस्थापक अध्यक्ष) यांच्या रूपात संस्थेला एक तरुण, जाणकार आणि होतकरू नेतृत लाभलं आहे. आज जालना मध्ये सावळेश्वर अर्बन पतसंस्थेच्या एकूण 2 शाखा आहेत, ज्यात 5 कोटी रुपयांच्या ठेवी असून 3 कोटी रुपयांचे आजवर संस्थेने कर्जवाटप केले आहे.जवाटप केले आहे.

अधिक जाणून घ्या

प्रतिक्रिया

सावळेश्वर अर्बन म्हणजे ग्राहकांचा अतूट विश्वास

Copyright © 2023 Sawleshwar Urban , Website Designed by SASH MEDIA